शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Tata Nexon चे ४ नवे व्हेरिअंट लाँच; मिळणार हे जबरदस्त फीचर्स, पाहा किंमत

ऑटो : Okinawa Okhi 90 इलेक्ट्रीक स्कूटरची लाँच डिटेल आली समोर; पाहा काय आहे खास

ऑटो : Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर

ऑटो : Electric Vehicle: Hondaच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, लवकरच येणार Activaचे इलेक्ट्रीक व्हर्जन

महाराष्ट्र : Worlds First E Rikshaw From Maharashtra: गर्व वाटेल...! जगातील पहिली ई-रिक्षा कोणी बनविलेली? २००० साली, महाराष्ट्राच्या फलटणमध्ये

ऑटो : Ninety One E Cycles : ४ मोड्स असलेली इलेक्ट्रीक सायकल लाँच; ३५ किमीची रेंज, किंमतही बजेटमध्ये

ऑटो : Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय?

ऑटो : Strom Motors R3: आली रे आली! साडे ४ लाख रुपयांची ईलेक्ट्रीक कार आली; महाराष्ट्रातील या शहरांत प्री बुकिंग सुरु

ऑटो : Ford Motors:टाटाचे टेन्शन वाढणार! स्वस्त इलेक्ट्रिक कारसह फोर्ड करणार पुनरागमन?

ऑटो : Maruti Electric Car: मुंबई-पुणे दोनदा जाऊन येऊन करा! मारुतीची पहिली वहिली इलेक्ट्रीक कार येतेय