शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Electric Scooter vs Petrol Scooter: इलेक्ट्रीक स्कूटर की पेट्रोल फायद्याची? जाणून घ्या दोन्हींचे नुकसान

ऑटो : KYMCO Electric Scooter: एक ना धड भाराभर! आता तैवानच्या क्यामकोची इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 199 ची रेंज, किंमतही लाखभर

ऑटो : सिंगल चार्जमध्ये 250 KM धावणार 'ही' इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल; येत्या 3 दिवसांत होणार लाँच 

ऑटो : Hero Moto Vs. Hero Electric: नावात काय आहे? हिरो मोटो कॉर्प आणि हिरो इलेक्ट्रीकमध्ये जुंपली; बाप-बेटे न्यायालयात

ऑटो : Tata Sierra Electric: टाटा मोठा गेम खेळणार! पहिली कार पुन्हा येतेय; ती देखील इलेक्ट्रीकमध्ये

ऑटो : Tresor: 25kms चा टॉप स्पीड, 60-80 किमीची रेंज; पाहा काय आहे विशेष या E-Cycle मध्ये

ऑटो : Tork Kratos Electric Bike: Revolt RV400 ला देणार टक्कर! भारत फोर्जची इलेक्ट्रिक बाइक येतेय

ऑटो : Electric Vehicle: यंदा तब्बल दहा लाख ई-वाहनांची विक्री होणार; दुचाकी खरेदीला मिळतोय मोठा प्रतिसाद

ऑटो : बाता लाखाच्या! ओलाने फसवले? डिसेंबरमध्ये विकल्या फक्त 'एवढ्या' स्कूटर, FADAने गुपित फोडले

ऑटो : जीटी फोर्सच्या दोन इलेक्ट्रीक स्कूटरचे अनावरण; 150 किमीची रेंज, एक बाईकही