शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : ई-वाहनांचा इंधन खर्च प्रतिकिमी १ रुपया; मुंबई-ठाण्यात ई-रिक्षांना चांगले दिवस 

महाराष्ट्र : Aaditya Thackeray: राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक होणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा

ऑटो : Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती?

ऑटो : Electric Scooter Selection: कन्फ्यूज होऊ नका! ओला, ओकिनावा की एथरची ईलेक्ट्रीक स्कूटर बेस्ट?

ऑटो : Gravton Quanta Electric Moped Bike: इलेक्ट्रीक स्कूटरचा 'बाप' आला! 80 रुपयांत तीनवेळा मुंबई-पुणे-मुंबई; किंमतही लाखाच्या आत

ऑटो : फुल चार्जवर २०० किमीची रेंज, भन्नाट फीचर्स; १,९९९ रुपयांत बुक करता येणार 'ही' स्वदेशी Electric Scooter

ऑटो : Hero Lectro Mountain E-Bike: भन्नाट थ्रील! घर ते ऑफिस अवघ्या काही रुपयांत; ऑफरोडही चालवा ही ई-सायकल

ऑटो : ओला देशातील 400 शहरांमध्ये 4 हजारांहून अधिक चार्जिंग स्टेशन उभारणार, ग्राहकांना ई-स्कूटर मोफत चार्ज करता येणार

ऑटो : JSW EV Incentive Policy: औद्योगिक घराण्याचे मोठे पाऊल! इलेक्ट्रीक कारसाठी कर्मचाऱ्यांना देणार तीन लाख रुपये

ऑटो : One-Moto Electric Scooter: ब्रिटीश ब्रँडची तिसरी हाय स्पीड इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; सव्वा तासात, सिंगल चार्जमध्ये मुंबई ते पुणे गाठणार