शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Tata Sierra Electric: टाटा मोठा गेम खेळणार! पहिली कार पुन्हा येतेय; ती देखील इलेक्ट्रीकमध्ये

ऑटो : Tresor: 25kms चा टॉप स्पीड, 60-80 किमीची रेंज; पाहा काय आहे विशेष या E-Cycle मध्ये

ऑटो : Tork Kratos Electric Bike: Revolt RV400 ला देणार टक्कर! भारत फोर्जची इलेक्ट्रिक बाइक येतेय

ऑटो : Electric Vehicle: यंदा तब्बल दहा लाख ई-वाहनांची विक्री होणार; दुचाकी खरेदीला मिळतोय मोठा प्रतिसाद

ऑटो : बाता लाखाच्या! ओलाने फसवले? डिसेंबरमध्ये विकल्या फक्त 'एवढ्या' स्कूटर, FADAने गुपित फोडले

ऑटो : जीटी फोर्सच्या दोन इलेक्ट्रीक स्कूटरचे अनावरण; 150 किमीची रेंज, एक बाईकही

ऑटो : गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर नंतर आता Tesla चे स्टेअरिंग भारतीयाच्या हाती; एलन मस्कनी केली घोषणा

ऑटो : TATA चा स्पर्धक कंपन्यांना मोठा ‘शॉक’! EV सेगमेंटमध्ये नंबर १; विक्रीत ४३९ टक्क्यांची दणदणीत वाढ

ऑटो : मार्चमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणणार Hero, प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर असणार तगडं आव्हान!

ऑटो : ई-वाहनांचा इंधन खर्च प्रतिकिमी १ रुपया; मुंबई-ठाण्यात ई-रिक्षांना चांगले दिवस