शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : दोन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमत 50 हजार पेक्षा कमी, सिंगल चार्जमध्ये 65KM पर्यंतची रेंज!

ऑटो : Top 5 Electric Two Wheelers: हिरो इलेक्ट्रिक पुन्हा टॉपवर, एथर आणि ओलाच्या विक्रीत कमालीची घट; कारण...

राष्ट्रीय : Nitin Gadkari on Electric Bus : इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते, नितीन गडकरींची घोषणा 

ऑटो : इलेक्ट्रिक व्हेइकल्सना मिळणार ‘ऊर्जा’; राज्यभरात उभारले जाणार दीड हजार चार्जिंग पॉइंट्स, महामार्गांना प्राधान्य

ऑटो : EV Fire: इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा

ऑटो : बजाज धमाका करण्याच्या तयारीत, डायनॅमो नावाने रजिस्ट्रेशन; इलेक्ट्रिक की पेट्रोल?

ऑटो : Tork Motors Electric Bike: 120 किमी रेंज अन् जबरदस्त लूक्स; पुण्यात तयार झालेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरू

ऑटो : टेस्लाची कट्टर प्रतिस्पर्धी, भारतात हायड्रोजन स्कूटर लाँच करणार; ईव्हीही मागे पडते की काय?

ऑटो : सौदीची कंपनी भारतात! तीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 150 किमी पर्यंतची रेंज

ऑटो : Mahindra EV: महिंद्राचा मोठा धमाका; इलेक्ट्रीक ट्रकसह 5 SUV येणार, जाणून घ्या डिटेल्स...