शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : Mahindra & Mahindra इलेक्ट्रिक वाहन बाजारात ५००० कोटींची गुंतवणूक करणार, ५ नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच होणार

ऑटो : टाटाने जेवढ्या EV कार विकल्या नाहीत, त्याच्या दुप्पट मारुती वर्षाला बनविणार...

ऑटो : Alef ची हवेत उडणारी इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या खासियत आणि किंमत...

ऑटो : Tata Nexon EV एकमेव! 50000 विक्रीचा टप्पा गाठला; कापले तब्बल 900 दशलक्ष किमींचे अंतर 

राष्ट्रीय : दिल्लीत आणखी 42 ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू, अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्घाटन

व्यापार : अमेरिकेच्या ई-वाहनांना भारतीय कंपनीचा ‘करंट’, ‘इप्सिलाॅन’ उभारणार अमेरिकेत कारखाना

ऑटो : काळ्या वेस्टनात लपविली, पण चार्जिंग करताना सापडली; मारुतीच्या पहिल्या EV कारची झलक दिसली

ऑटो : लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

ऑटो : ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार

ऑटो : सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली