शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : ह्युंदाईपासून टाटापर्यंत... ऑगस्टमध्ये अनेक कारचे होणार लाँचिंग!

ऑटो : चोर ते चोर वर शिरजोर! EV वाहन मालकांकडून आणखी वसुली करणार कंपन्या, काय आहे प्रकरण...

ऑटो : OLA सीईओंची घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत 'इतक्या' किंमतीत मिळेल सर्वात स्वस्त स्कूटर

ऑटो : Ola Electric: ओलाला 2022-23 मध्ये तब्बल 1100 कोटींचे नुकसान; कंपनीचा अंदाज चुकला

ऑटो : इलेक्ट्रिक टू व्हिलर खरेदी केली असेल तर सबसिडीची रक्कम परत द्यावी लागणार?

ऑटो : 200Km रेंज अन् किंमतही कमी; OLA ला टक्कर देण्यासाटी लॉन्च मेड इन इंडिया EV स्कूटर

ऑटो : Enigma Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, सिंगल चार्जवर २०० किमीपर्यंत रेंज!

व्यापार : तुमच्या इलेक्ट्रिक कारची गरज नाही...! चीनच्या मेगा प्लॅनला मोदी सरकारचा झटका; अशी होती कंपनीची योजना

ऑटो : 'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

गोवा : २०२४ पर्यंत सर्व वाहने 'इलेक्ट्रिक'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती