शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये Tesla नव्हे तर BYD चा आहे दबदबा! 2023 मध्ये सर्वात जास्त गाड्या विकल्या

व्यापार : कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स...

व्यापार : इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी दोन बड्या कंपन्यांची 'युती'?; JSW Group कडून जर्मन ब्रँडशी वाटाघाटी

ऑटो : इलेक्ट्रीक स्कूटर घ्यावी की पेट्रोल? त्या किंमतीत तुम्ही ५ ते ७ वर्षे पेट्रोल विकत घ्याल, दोन वर्षानंतरही तेच...

ऑटो : रेंज 700km; Tesla च्या आधी भारतात 'या' दमदार EV कारची एन्ट्री, जाणून घ्या किंमत...

अकोला : ई-बसेस लवकरच रस्त्यांवर, काम अंतिम टप्प्यात

ऑटो : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! FAME II योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

ऑटो : Maruti ची मोठी घोषणा, आता इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर बनवणार, स्वस्तात प्रवास करता येणार

व्यापार : इलेक्ट्रिक वाहनांसाठी ₹४०००० कोटींचा मोठा प्लॅन, एक्सपर्ट म्हणाले, ₹५४० पार जाणार 'हा' शेअर

व्यापार : ७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट