शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : चेतक, ओलाची खैर नाही...! ३६० डिग्री कॅमेरावाली येतेय LML Star; बजाजला आठवण झाली असेल...

राष्ट्रीय : घरी पाहुणी म्हणून आली होती; ईलेक्ट्रीक स्कूटरला आग लागली, लोकांनी तिला सोडून सर्वांना बाहेर काढले 

व्यापार : Jagdeep Singh: दरदिवशी 48 कोटी! जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज किती?

ऑटो : Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण...

व्यापार : OLA चा EV क्षेत्रात मोठा डाव! तुम्हीही जिंकू शकता गोल्ड प्लेटेड S1 Pro; भाविश अग्रवालांची पोस्ट

व्यापार : Honda आणि Nissan कंपन्यांचं मर्जर होणार, EV मार्केटची दिशा बदलणार? 'या' कंपन्यांना मिळणार टक्कर

ऑटो : Maruti, Tata असो अथवा Mahindra…; भारतात कुणीही विको इलेक्ट्रिक कार, पैसा छापणार फक्त चीन!

तंत्रज्ञान : ईव्हीच्या दुनियेत होणार का चमत्कार? जगातील पहिली अणुऊर्जा बॅटरी तयार; हजारो वर्षे चार्जिंगची गरज नाही

ऑटो : बापरे...! या राज्यात आजपर्यंत एकही ईव्ही विकली गेली नाही; पाच वर्षांची आकडेवारी आली, पहा कोण पुढे

व्यापार : सेकंड हँड इलेक्ट्रिक कार नववर्षात अधिक महाग? १८ टक्के GST आकारण्याची फिटमेंट कमिटीची शिफारस