शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत

ऑटो : पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर वापरा; वर्षाला 22000 रुपयांची बचत होईल...

तंत्रज्ञान : MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स

ऑटो : MG Motors च्या इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन उद्या होणार लॉन्च; पाहा, सर्व डिटेल्स

ऑटो : इलेक्ट्रीक कार खरेदी केल्यास मिळतेय ३ लाखांची सूट; पाहा कसा घेऊ शकता हा लाभ

ऑटो : TVS iQube इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि रेंज...

राष्ट्रीय : दिल्ली सरकारचा कौतुकास्पद निर्णय! येत्या ६ महिन्यात सरकार संपूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनं वापरणार

ऑटो : E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या...

ऑटो : इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...

ऑटो : ना लायसन, ना आरटीओ रजिस्ट्रेशन; ओडिसी इलेक्ट्रीकच्या 'स्लो' इलेक्ट्रीक स्कूटर लाँच