शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : थोडं थांबा! आज पुन्हा सुरु होणार Revolt RV400 चे बुकिंग; किंमतही कमी झाली

ऑटो : Ola Electric Scooter: लॉन्चिंगआधी टीजर आला समोर; Ola Electric Scooter मध्ये मिळणार अनेक शानदार फिचर्स, जाणून घ्या...

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा ‘बिग प्लॅन’; एप्रिल २०२२ पासून सर्व सरकारी गाड्या ‘इलेक्ट्रीक वाहन’ असणार

ऑटो : १५ जुलैपासून पुन्हा सुरू होणार 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; मोठ्या मागणीमुळे करण्यात आलेलं बंद

ऑटो : जबरदस्त तंत्रज्ञान, 250Kg लोडिंग, 120kms ची ड्रायव्हिंग रेंज; लवकरच दाखल होणार नवी Electric Scooter

ऑटो : आली BMW ची नवी Electric Scooter; जबरदस्त फीचर्ससह मिळणार १३० किमीची रेंज

ऑटो : TATA नं लाँच केल्या प्रसिद्ध कार्सचे डार्क एडिशन्स; पाहा पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा किती आहेत निराळ्या

ऑटो : Revolt ची Electric Bike बुकिंगनंतर करू शकता ट्रॅक; कंपनीनं केली किंमतीत २८ हजारांची कपात

ऑटो : 'या' राज्यात २७ हजार रूपयांनी स्वस्त झाल्या Electric Scooter; सरकारकडून देण्यात आली मोठी सूट

ऑटो : सुरु झालं 'या' पॉवरफुल Electric Cycles चं बुकिंग; केवळ २,९९९ रूपयांत करा बुक, मिळणार होम डिलिव्हरी