शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : OLA Electric Scooter: ओला स्कूटरचा गौडबंगाल! किंमत दाखवतेय एक, घेतेय भलतीच

ऑटो : ही व्यक्ती 5व्या माळ्यावर स्वयंपाकघरात चार्ज करतेय आपली Electric Scooter; जाणून घ्या कारण  

ऑटो : दणक्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत LML; कंपनी Electric Scooter लाँच करणार?

ऑटो : एका क्लिकमध्ये मिळवा जवळच्या चार्जिंग स्टेशनचा पत्ता; EV Plug करणार इलेक्ट्रिक व्हेईकल मालकांची मदत 

ऑटो : Ola Electric Sale Starts Today: आजपासून खरेदी करता येणार ओला स्कूटर; जाणून घ्या...

ऑटो : BMW ची भन्नाट Electric Bike सादर; सिंगल चार्जवर मिळणार ‘इतकी’ रेंज  

ऑटो : Ola आणि Simple One ची खैर नाही; कमी किंमतीत येतेय एथर एनर्जी ई-स्कूटर

ऑटो : Petrol वर चालणाऱ्या स्कूटर्सना असं बदला Electric Scooters मध्ये; कमी खर्चात होणार जास्त फायदा

ऑटो : Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार

ऑटो : इंडियन रोड्सना इलेक्ट्रिफाईड करतील या स्वदेशी गाड्या; TATA पासून Maruti पर्यंत आणणार Electric Cars