शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 

ऑटो : 90 किलोमीटर रेंज अन् किंमत 65 हजारांपेक्षा कमी; लॉन्च झाली स्वस्त EV स्कूटर, पाहा...

ऑटो : TVS ने लॉन्च केली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...

नागपूर : इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला महावितरणचे बुस्टर

ऑटो : सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग

ऑटो : नवीन EV स्कूटर लॉन्च; कश्मीर ते कन्याकुमारी झालेली चाचणी, 136 km रेंज, पाहा किंमत...

व्यापार : ईव्ही कंपन्यांमध्ये सर्वात दबदबा कुणाचा?; भारतात क्रेझ वाढली, पण...

व्यापार : OLA-Ather ला टक्कर देताहे 'ही' EV कंपनी! मार्चमध्ये 3500 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री

ऑटो : Bajaj Chetak Review: मोठ्या विश्वासाने बजाज चेतक घेतली! 20 दिवसांत बंद पडली; 770 किमी चालविली, कशी वाटली...

ऑटो : सुपरफास्ट 'मेड इन इंडिया' EV बाईक; 24 एप्रिलला होणार लॉन्च, पाहा किंमत अन् फिचर्स...