शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : ही आहे शाहरुख खानची पहिली Electric SUV, रेंज तब्बल 631km; किंमत किती..?

ऑटो : टाटानेच नेक्सॉनच्या पायावर 'पंच' मारला! ११ लाखांत Tata Punch EV लाँच; लाँग रेंज तर...

ऑटो : ओला, एथरपेक्षाही या जगात अन्य इलेक्ट्रीक स्कूटर आहेत; पहा पर्याय...

ऑटो : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर कोणत्या राज्याकडून मिळतेय सर्वाधिक सबसिडी? जाणून घ्या...

ऑटो : Maruti Suzuki Flying Car : पेट्रोल-इलेक्ट्रिक विसरा, मारुती घेऊन येणार हवेत उडणारी कार!

ऑटो : Vibrant Gujarat Summit मध्ये MG च्या इलेक्ट्रिक कारची झलक! किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू

ऑटो : Mahindra XUV400 Pro लाँच; नेक्सॉन ईव्हीपेक्षा कमी किंमत, नवे फिचर्स, रेंज

ऑटो : मारुती, टाटा, महिंद्रा, किया; या वर्षी लॉन्च होणार टॉप 10 इलेक्ट्रिक SUV, पाहा...

ऑटो : एथरने 450S स्कूटरची किंमत २५००० नी कमी केली; ओलाची काही खैर नाही

ऑटो : पंच ईव्हीमध्ये पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा १० वेगळी फिचर्स; टाटा बाजी मारणार...