शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : होंडा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये करणार धमाका, पुढील ५ वर्षांसाठी कंपनी आखतेय नवा प्लॅन

व्यापार : ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सलग चौथ्या दिवशी कोसळले; स्टॉक घसरणीमागे कोणाचा हात?

ऑटो : ओला इलेक्ट्रीकने जानेवारीत ४२० व्होल्टचा झटका दिला; बजाज चेतक तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली

ऑटो : या आहेत देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक; EV, EV करण्याआधी विचार करा...

ऑटो : दीड लाखांत ५०१ किमीची रेंज देणारी EV मोटरसायकल दाखवा; Ola Roadster सिरीज लाँच

व्यापार : इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, सरकारच्या कोणत्या निर्णयांचा ग्रााहकांना फायदा होणार?

ऑटो : नव्या जुन्या सर्वांसाठी...! ईलेक्ट्रीक वाहनेच नाही मोबाईलही स्वस्त होणार; बॅटरीच्या किंमती कमी होणार, अर्थसंकल्पात घोषणा

ऑटो : OLA चा बिग धमाका! सिंगल चार्जमध्ये सर्वाधिक ३२० किमी रेंज देणारी स्कूटर लॉन्च, किंमत...

ऑटो : भ्रमाचा भोपळा...! ईव्ही पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात? 'गैरसमज' दूर करणारा अहवाल वाचा...

ऑटो : फुल चार्जिंगमध्ये 1000 किलोमीटरची रेंज देते ही धाकड EV; प्रायव्हेट जेटसारखी आहे केबीन! PHOTO बघून प्रेमात पडाल