शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकता कपूर

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Read more

फिल्मी : 'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना

अमरावती : एकता कपूरविरूद्ध धनगर समाज एकवटला; दर्यापूर पोलिसांत तक्रार

फिल्मी : एकता कपूर पुन्हा अडकली वादात, वेबसीरिजमधल्या 'त्या' सीनमुळे जमावाची घरावर दगडफेक

फिल्मी : एकता कपूरच्या नव्या वेबसीरिजवरून नवा वाद; अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर केल्यानं धनगर समाज संतप्त

फिल्मी : एकता कपूरने मान्य केल्या पार्थ समथानच्या सर्व अटी, फीसमध्येही केली वाढ

फिल्मी : कुशल टंडनच्या 'बेबाकी'ची होतेय चर्चा, दिसणार प्रियकराच्या भूमिकेत

फिल्मी : माझ्या भावासोबत लग्न करशील का ? प्रसिद्ध निर्मातीने विद्या बालनसमोर ठेवला होता लग्नाचा प्रस्ताव

फिल्मी : सुशांतच्या नावावर फंड मागून ट्रोल झाली एकता कपूर, यूजर्स म्हणाले - मृत्यु बिझनेस नाही!

फिल्मी : झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव एकता कपूरने केले होते उघड, बंद खोलीआड सर्रास घडतात असे प्रकार

फिल्मी : टेलिव्हिजनची ‘क्वीन’ एकता कपूर पुन्हा वादात, अमृतसरमध्ये दाखल झाली याचिका