शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : 'मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला', पुण्यातील आणखी दोघांचा शिवसेनेला रामराम

गडचिरोली : 'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी

मुंबई : Eknath Shinde: ... तर कदाचित माजी CM 'लाईव्ह' दिसले असते, कर्तव्यदक्षता ह्यांच्याच ठायी

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शरद पवार हवेत की शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : मंत्रिपद दिलं तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल - संतोष बांगर

मुंबई : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंपुढे नवा पेच; भाजपा अन् शिंदेंशी भविष्यात जुळवून घ्यावं, खासदारांची मागणी

धाराशिव : Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अखंड सावध असा, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या”; राष्ट्रवादीचा सल्ला

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाय, शिवसेनेच्या याचिकांचा आता अर्थ नाही; शिंदे गटाकडून SC निर्णयाचं स्वागत