शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Clyde Crasto : क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?; राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे सरकारला खोचक टोला

मुंबई : राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत?; संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात?

ठाणे : गुरुपौर्णिमा हा तर निष्ठा, विश्वासाचा उत्सव; खा. राजन विचारे यांचा एकनाथ शिंदेंना चिमटा

ठाणे : अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती

मुंबई : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील?; शहाजीबापू पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील साक्षी पुरावे सादर करा; पुणे न्यायालयाचे आदेश

मुंबई : Eknath Shinde: उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले

मुंबई : Maharashtra Rains: राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज; स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा देणार- एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदे, केवळ शेती करतानाचे फोटो टाकू नका, पहिल्यांदा आमचे पैसे द्या”: राजू शेट्टी