शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेनेचे २ बडे नेते एकमेकांना भिडले; 'मातोश्री'वर खडाजंगी

पुणे : ...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार! दीपक केसरकरांचं प्रवक्तेपद जाणार? राणेंशी पंगा महागात पडणार

मुंबई : सचिवांना मंत्र्यांचे नाहीत केवळ सुनावणीचे अधिकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

मुंबई : एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर जाणार, तयारी पूर्ण; देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम सागर बंगल्यावरच

मुंबई : 'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी

पुणे : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?

महाराष्ट्र : मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

पिंपरी -चिंचवड : राज्यात एकच मंत्री, उपमुख्यमंत्री बिनखात्याचेच; अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

महाराष्ट्र : राज्याचा कारभार सचिवांकडून नव्हे, लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे, काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा