शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नाशिक : Aditya Thackerey: हे गद्दारांचं सरकार, काही दिवसांतच कोसळणार, लिहून घ्या

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात

महाराष्ट्र : Eknath Shinde: शिंदेंना नक्षलवाद्यांची धमकी, उद्धव ठाकरेंनी सुरक्षा नाकारली? आता दादा भुसे म्हणाले, कॅबिनेटमध्ये...

मुंबई : 'उद्धवजींचा नको, अनिल परबांचा फोन तपासा सगळं उघड होईल', दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट!

पुणे : श्रीरंग बारणे, आढळराव पाटील शिंदे गटात; पिंपरीत भाजप आमदारांमध्ये नाराजी

सातारा : गुरसाळेतील माय-लेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली पालकत्वाची जबाबदारी

महाराष्ट्र : तेव्हा नक्षलवाद्यांनी शिंदेंना हत्येची धमकी दिली, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारली, सुहास कांदेंचा गंभीर आरोप

पुणे : ‘ते’ गेले चांगलेच झाले, मोकळ्या जागेवर आम्ही लढू अन् जिंकूही; शिवसैनिकांच्या भावना

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: अरे देवा! आदित्य ठाकरेंची सकाळी सभा; सायंकाळी शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र', शिंदे गटात सामील

संपादकीय : सरकार नवं आहे, म्हणून नवा उन्माद?