शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : एकनाथ शिंदेंप्रमाणे पुण्यातील अनेक रिक्षावाले राजकारणाकडे वळले; कोणी महापौर तर कोणी नगरसेवक...

मुंबई : 'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल

सोलापूर :  अक्कलकोट एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

पुणे : 'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर

कोल्हापूर : माझा कायम सन्मानच केला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक

महाराष्ट्र : 'गेलेले परत येत नाहीत, त्यांना श्रद्धांजली वाहा अन्...' दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंची बसस्टँडवर रॅली, लोक पाहण्यासाठी पुढे आले; शिंदे गटाचा टोला

महाराष्ट्र : शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; 'त्या' ४ तासांत काय घडलं?

महाराष्ट्र : ठाकरेंच्या कार्यकाळात बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा उघडणार

मुंबई : मुंबई २ वर्षांत खड्डेमुक्त होणार, एकनाथ शिंदेंनी घेतला रस्ते कामांचा आढावा