शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली 'वेळ'

महाराष्ट्र : शिंदेंना बाजूला करून युतीसाठी ठाकरे तयार होते; दीपक केसरकर यांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का! माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांचा शिंदे गटात प्रवेश

पुणे : मुख्यमंत्री असले म्हणजे काय झाले, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत- अजित पवार

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलन करणार

महाराष्ट्र : Devendra Fadnavis vs NCP: ...म्हणूनच भाजपाने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल; शशिकांत शिंदेंनी सांगितलं 'प्लॅनिंग'

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाचा बोलबाला; पहिल्याच सामन्यात शतकी भागीदारी

महाराष्ट्र : Municipal Corporation Election | शिंदे सरकारच्या नव्या निर्णयाने इच्छुक निराश | Shinde Fadnavis

महाराष्ट्र : Shinde camp in trouble? | ठाकरेंचे वकील सिब्बलांच्या प्रश्नानं शिंदे गटाची अडचण; नव्हतं ठोस उत्तर!

धाराशिव : बंडखोरीनंतर शिंदे गटानं प्रथमच उघडलं खातं, शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात विजय