शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : NCP Supriya Sule : शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

अकोला : काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश, हत्या, पाण्यात मृतदेह; पुरावे नष्ट करण्यासाठी कपडेही बदलले!

संपादकीय : भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवेत!; समजून घ्या भाजपाचं १+१ चं 'गणित'

मुंबई : 'नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव मात्र कोरडेच', शिंदे सरकारवर शिवसेनेचं टीकास्त्र!

मुंबई : विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक', राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो शेअर करत मनसेची सूचक प्रतिक्रिया…

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

वर्धा : शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Raj Thackeray Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या!

महाराष्ट्र : ३०-३५ वर्ष एकटा नाथाभाऊ पुरून उरलाय; एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका

महाराष्ट्र : मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला पण राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबला?