शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

    Read more

    पुणे : हवामान वाईट असल्याने मी... भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

    सातारा : राज्य सरकार गाफील राहिल्यानेच 'वेदांता' गुजरातला!, माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची टीका

    महाराष्ट्र : Sanjay Raut: वेंदाता महाराष्ट्रातून गेला; शिवसेनेला जाणवतेय संजय राऊतांची उणीव

    मुंबई : Eknath Shiinde: होऊ दे खर्च... नवरात्रीही जोरात होणार, दिवाळीत अख्ख्या मुंबईत लायटींग करणार

    महाराष्ट्र : Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनला राज्यासोबत केंद्राचाही आशिर्वाद हवा होता? एकनाथ शिंदेंच्या पत्रातून मोठा खुलासा 

    रत्नागिरी : अहो किती हा निर्लज्जपणा, विश्वासघातकी अन् गद्दारांमध्ये फरक असतो का?

    मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचं २६ जुलै रोजी वेदांताला पत्र, दोघांमधील पत्रव्यवहार आला समोर

    मुंबई : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' एका चुकीमुळे हजारो कोटींची गुंतवणूक गेली; दीपक केसरकरांचा आरोप

    पुणे : मावळ, शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिंदे गटाचा होणार संघर्ष

    महाराष्ट्र : शरद पवारांना धक्का; NCP च्या १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात