शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

    Read more

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं”

    मुंबई : गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते, केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

    छत्रपती संभाजीनगर : '७५ हजार पदांची भरती होणार'; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मुंबई : स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई... रस्ते, पूल, पदपथ, उद्याने, समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण होणार

    पुणे : शिंदे सरकारने बारामतीची बिबट सफारी नेली जुन्नरला...!

    पुणे : पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार

    बुलढाणा : Shivsena: रस्त्यावर येऊन दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आवरा, दानवेंचा संताप

    छत्रपती संभाजीनगर : Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर गद्दारांसोबत गेलो नसतो, स्वाभिमान जपला असता”: आदित्य ठाकरे