शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

    Read more

    महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result: शिंदे गट-भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायती जिंकल्या; फडणवीसांचा मोठा दावा, पहा जिल्ह्यानुसार आकडेवारी

    महाराष्ट्र : ST MSRTC Employees: शिंदे-भाजप सरकारची ST महामंडळाच्या निधीला कात्री? ऐन दसरा-दिवाळीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार!

    छत्रपती संभाजीनगर : चाळीस आमदारांसाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस, जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

    कल्याण डोंबिवली : आपले पाप लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आरोप; शिंदे गटाकडून भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर

    जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पाळधीत शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अनावरण

    महाराष्ट्र : मुख्यमंत्री Eknath shinde यांचा कार्यकर्त्यांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात..Raosaheb Patil Passes away

    मुंबई : BJP vs Shivsena, Ashish Shelar Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंची भीती खरी ठरली; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

    महाराष्ट्र : वर्मावर घाव, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना थेट बोलले... | Eknath Shinde fire to Uddhav Thackeray

    महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची खेळी, नाराजी वाढणार की कमी होणार? | Shinde - Fadnavis | Uddhav Thackeray

    महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना परवानगी, ठाकरेंना फेटाळलं... कुणाचा मेळावा कुठे? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray