शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

    Read more

    हिंगोली : फडणवीसांशिवाय गेल्यास दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे ऐकणार कोण? जयंत पाटील यांचा सवाल

    मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; उद्या दिल्ली दौरा, नितीन गडकरी अन् अश्विनी वैष्णव यांनाही भेटणार

    पुणे : 'ड्युप्लिकेट सीएम' अडचणीत, गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलं स्पष्टीकरण म्हणाले...'तो मी नव्हेच!'

    मुंबई : तिकडे शिल्लक सेना; सगळ्या निवडणुका आम्हीच जिंकणार!

    क्राइम : पुढे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाची ढाल, मागे सट्टा मटका; शिंदे गटाने बिंग फोडले

    मुंबई : ठाकरे गट पुन्हा एकदा गाफिल राहिला; दसरा मेळाव्याचे दुसरेही ग्राऊंड गेले

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “२५ वर्ष आमदार पण २०० रुपये देत गर्दी जमवली”; वरुण सरदेसाईंची शिंदे गटावर टीका

    क्राइम : Eknath Shinde Duplicate: एकनाथ शिंदेंच्या डुप्लिकेटवर पुणे पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

    मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावाही घरी बसून ऑनलाइन पद्धतीने घ्यावा'; शिंदे गटाचा टोला

    मुंबई : Maharashtra Politics: “हा शिंदे गट नसून शिवसेना आहे आणि ती शिल्लक सेना”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले