शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : Eknath Shinde: 'खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे'; एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून इशारा

मुंबई : BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई

मुंबई : एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अन् गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : शासकीय भरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार, सरकारची घोषणा

महाराष्ट्र : ...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

राष्ट्रीय : शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही, शिंदेंचा दिल्लीतून पटलवार

महाराष्ट्र : ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली...; उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : “महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त, आता वसुली सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची पळापळ”

पुणे : मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघे सापडले, तिसऱ्याचा शोध सुरू

महाराष्ट्र : भाजपाचा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का; २ माजी आमदारांचा BJP मध्ये प्रवेश