शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : शिंदे गटाकडून आज पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरेंना लक्ष्य, मुख्यमंत्र्यांची एन्ट्री अन् मोलाचा सल्ला

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: पुन्हा परवाचाच घोळ! रमणांची आज निवृत्ती अन् शिंदे-ठाकरेंची प्रकरणेच लिस्टमध्ये नाहीत...

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात

महाराष्ट्र : काँग्रेसचा 'हा' मोठा चेहरा शिवसेनेत येण्यास इच्छुक होता?; आदित्य ठाकरेंचे संकेत

महाराष्ट्र : Devendra Fadnavis Jayant Patil: पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील नेत्याला उपमुख्यमंत्रीपदी बसवणं म्हणजे...; जयंत पाटलांचा खोचक टोला

महाराष्ट्र : Jayant Patil vs Eknath Shinde: तुमची सुरतेवर स्वारी झाली अन् त्याने बदनामी महाराष्ट्राची झाली; जयंत पाटलांचा शिंदे गटावर घणाघात

महाराष्ट्र : आम्हाला भीती नाही; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने

सिंधुदूर्ग : कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

मुंबई : अर्धा दादर तोडला अन् वरळीत जोडला; सदा सरवणकरांची मुस्कटदाबी कुणी केली?

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; जाणून घ्या कारण