शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: निवडणूक आयोग शिंदे गटाला झटका देणार? एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

महाराष्ट्र : Eknath Shinde: पुढची निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढविणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

ठाणे : Ulhasnagar Crime | उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी शिंदे गटाच्या वाटेवर

महाराष्ट्र : MVA Mumbai Morcha & BJP's 'Maafi Maango' Protest Live: सरकारमध्ये स्पर्धा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या बदनामीची; शरद पवार यांची टीका

रत्नागिरी : सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले..

रत्नागिरी : CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला 

महाराष्ट्र : भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : Sanjay Raut on Mumbai Morcha: मुख्यमंत्र्यांना जशी भाषणं लिहून देता, तशीच आता...; 'महामोर्चा'आधी संजय राऊतांचा भाजपाला टोला

अहिल्यानगर : रस्ता नाही ना, मग हेलिकॉप्टरसाठी अनुदान द्या; माजी सैनिकाने मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र