शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका

छत्रपती संभाजीनगर : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात काढणार धनुष्यबाण यात्रा, सुरुवात संभाजीनगरमधून होणार'

महाराष्ट्र : जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धव-आदित्यला सांभाळा; मालेगावात बॅनरवरून भावनिक आवाहन

महाराष्ट्र : सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; गंभीर आरोप करत महिला पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ

मुंबई : मुंबईकरांचे ३ लाख कोटी गेले कुठे?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक : उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश

मुंबई : डबल इंजिन सरकार विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार; एकनाथ शिंदे यांचं विधान

मुंबई : अधिवेशनाचा शेवटही विरोधकांच्या बहिष्काराने; थोरातांची तयारी अन् मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहात संताप, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर पलटवार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढून ५ आमदार निवडून आणून दाखवावेत”; संजय राऊतांचे आव्हान