शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार उपसमितीची बैठक

मुंबई : पालिकेची रुग्णालये सुपरस्पेशालिटी होणार; मुख्यमंत्री : स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित करा

मुंबई : ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा विस्तार राज्यभर करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे - अयोध्येचे वेगळेच नाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधानांमुळे भक्तांचे राम मंदिर स्वप्न साकारतेय

नागपूर : अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात; ट्रकची बस, दुचाकी आणि कारला धडक

मुंबई : आपला दवाखानाची संख्या सातत्याने वाढविणार, मुंबईकरांच्या प्रतिसादामुळे शासनाचा निर्णय

नागपूर : अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट स्वतः रुग्णालयात

ठाणे : ठाणे अन् आयोध्येचे वेगळेच नाते, करोडो रामभक्तांना मंदिराची उत्सुकता- मुख्यमंत्री शिंदे

जालना : मुख्यमंत्री उद्या आरक्षणावर विधानसभेत उत्तर देणार; जरांगेंनी सांगितली 'अंतर की बात'

ठाणे : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा