शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : आत्मविश्वास आणि एकवाक्यता गमावलेला विरोधीपक्ष निष्प्रभ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : “CM एकनाथ शिंदेंनी RSS मुख्यालयाला भेट दिली त्यात गैर काय?”; शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल

महाराष्ट्र : 'चाहिए खर्चा, निकालो मोर्चा'! काही लोक तडजोड झाली नाही की...; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेतला जाईल- एकनाथ शिंदे

नागपूर : 'जनतेच्या भावनांचा विचार करून योग्य निर्णय घेतले जातील'; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

नागपूर : शिंदेंकडून घोषणा, पण मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन घेणं अशक्य? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

जालना : फेब्रुवारीपर्यंत थांबणार नाही, नातेवाईकांना लाभ कसा देणार ते स्पष्ट करा : मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलीय, मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही