शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

    Read more

    पुणे : आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई : आम्ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काम करत नाही, करणारही नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पुणे : दिल्लीला मुजरा करायला जात नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

    पुणे : ...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प यात्रेतून रामटेक, यवतमाळ वगळले, कारण काय? तर्कवितर्कांना उधाण

    पुणे : राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

    पिंपरी -चिंचवड : लोकमतच्या वृत्त मालिकेचे यश! नाट्यगृहांचे भाडे पूर्वीप्रमाणे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

    पुणे : मला पदाचा कधीच मोह नव्हता, पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    फिल्मी : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात, अध्यक्ष प्रशांत दामलेंनी टोचले सरकारचे कान

    पुणे : नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी