शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

    Read more

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी १० जानेवारी ठरणार 'निर्णायक'; आमदार अपात्रतेच्या निकालाची तारीख ठरली

    पुणे : दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार? आमदार रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे विचारणा

    रायगड : बाळासाहेबांची दाेन्ही स्वप्ने पंतप्रधान मोदींनी केली पूर्ण; एकनाथ शिंदे यांचे कर्जत येथे गौरवोद्गार

    ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले

    मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री अचानक मुंबईत दाखल; नेमकं कारण आलं समोर

    मुंबई : बोलार्डमधील कमी अंतर ठरतेय डोकेदुखी; दिव्यांग-पादचाऱ्यांना त्रास, चालायचे कुठून? 

    मुंबई : कोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : प्रकल्पात भारतात पहिल्यांदाच सकर्डो प्रणाली

    मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज'

    जळगाव : जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

    मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर