शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

फिल्मी : तिघेही वेगळ्या पक्षाचे, पण बरं वाटलं की..., संकर्षणने शिंदे-फडणवीस-अजितदादांसाठी केलेली पोस्ट चर्चेत

रायगड : रात्रीचा अंधार, घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार

रायगड : अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय

रायगड : Irshalwadi Landslide : डोंगर वरुन खचत होता, आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो

मुंबई : ठाकरे गट मुंबईत फोडणे शिंदे गटासाठी आव्हान

रायगड : इर्शाळवाडी इथं शोधकार्य युद्धपातळीवर; मुख्यमंत्री शिंदेंसह ४ मंत्री घटनास्थळी

रायगड : ८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन

रायगड : मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

रायगड : एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत दाखल; मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

रायगड : ४०-५० घरं ढिगाऱ्याखाली! इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; रात्री काय घडलं?