शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी १६ ला खास अधिवेशन?; मंत्रिमंडळ बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

नागपूर : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणारच, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ठाणे : उल्हासनगरात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

महाराष्ट्र : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे पिछाडीवर; ९८.१ टक्के लोकांनी केले नापसंद

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंमध्ये 'जासूस करमचंद' अवतरलाय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

मुंबई : 'राज्यात सुरू असलेल्या गुंडगिरीविरोधात आम्ही आवाज उठवणार'; संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : कुजबुज!..त्यामुळे भाजपाला मनसेशिवाय पर्याय नाही;  सदिच्छा भेटीमागचं गुपित काय?

कल्याण डोंबिवली : वन ट्रिलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

ठाणे : ज्यांना विकास हवाय ते शिवसेनेत येतायंत - एकनाथ शिंदे

मुंबई : 'सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोब निवडणुका घ्या'; ठाकरेंची मागणी