शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : उत्पादन शुल्काच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वतोपरी मदत - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन; मंत्रिमंडळाचा निर्णय, विधेयक मांडणार

महाराष्ट्र : राज्यात ७ हजार किमीचे अतिरिक्त रस्ते बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्वाचे निर्णय

महाराष्ट्र : देवरांना लोकसभा नाही तर राज्यसभेची उमेदवारी; भाजपची यादी येताच शिंदेंनीही केली घोषणा

अहिल्यानगर : 'शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा'; उद्धव ठाकरेंचं आवाहन

राष्ट्रीय : 'जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही'; पुलवामातील शहीदांना CM शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी

फिल्मी : 'तो' video पाहून संतापली मलायका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

महाराष्ट्र : माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा

मुंबई : कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन