शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस

कोल्हापूर : श्रीकांत शिदेंचं CM शिंदेंसमोर भाषण; पिता-पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू अनावर, पण काय घडलं?

कोल्हापूर : पावनखिंडीसाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांची घोषणा

कोल्हापूर : मोदींना तिसऱ्यांदा PM करायचंय; शिवसेनेच्या अधिवेशनात CM शिंदेंसह शिवसैनिकांनी घेतली शपथ

कोल्हापूर : लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचा शिवसेनेचा निर्धार, कोल्हापुरातील अधिवेशनात मोदी, शहांचे अभिनंदन

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षे करण्यास विरोध; कारण सांगत जयंत पाटलांचं शिंदेंना पत्र

ठाणे : महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मिळणार लवकरच डिस्चार्ज; रुग्णालय प्रशासनाची माहिती

महाराष्ट्र : स्वतंत्र आरक्षण दिलं तरी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल; CM शिंदेंना जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट 

महाराष्ट्र : '१५ दिवसांत १ कोटी ५८ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रमच'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया