शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेले चांगले असते; CM शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

महाराष्ट्र : टीका करणे हे विरोधकांचे काम; शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटींची मदत - मुख्यमंत्री

गडचिरोली : शहरी माओवाद रोखण्यासाठी लवकरच विधेयक आणण्याचा विचार; एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा

नागपूर : नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

पुणे : उद्धवजी म्हणतात, 'जो मेरा नही हो पाया वो तेरा हो नही सकता' कुमार विश्वासांची राजकीय फटकेबाजी

नागपूर : उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता...; शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार उपसमितीची बैठक

मुंबई : पालिकेची रुग्णालये सुपरस्पेशालिटी होणार; मुख्यमंत्री : स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित करा

मुंबई : ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा विस्तार राज्यभर करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे - अयोध्येचे वेगळेच नाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधानांमुळे भक्तांचे राम मंदिर स्वप्न साकारतेय