शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : कोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : प्रकल्पात भारतात पहिल्यांदाच सकर्डो प्रणाली

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज'

जळगाव : जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर

पुणे : आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आम्ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काम करत नाही, करणारही नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : दिल्लीला मुजरा करायला जात नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

पुणे : ...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प यात्रेतून रामटेक, यवतमाळ वगळले, कारण काय? तर्कवितर्कांना उधाण

पुणे : राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका