शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज, सचिन अहिर म्हणाले, 'आगे आगे देखो...'

नंदूरबार : राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री बुधवारी नंदुरबारात

मुंबई : गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ आहे; ऐन दिवाळीत शिवसेनेच्या २ नेत्यांमध्ये शिमगा

महाराष्ट्र : ‘महायुती लोकसभा निवडणुकीत ४५, तर विधानसभेमध्ये एवढ्या जागा जिंकेल’, उदय सामंतांनी सांगितला आकडा

फिल्मी : उत्स्फूर्त दाद, शाबासकीनं आमची दिवाळी निघाली उजळून, मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर मधुराणीची खास पोस्ट

फिल्मी : मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो, मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्र : संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; मुख्यमंत्रिपदावर आहात म्हणून नाहीतर...

नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी

महाराष्ट्र : ...त्यामुळे आम्ही गॅसवर असतो; मी लोकांच्या हिताचे काम करणार; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

मुंबई : राजकीय फटाके फुटायला वेळ...बहुमताला महत्त्व, मात्र निर्णय कायद्याला धरून, नार्वेकरांचं विधान