शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : खरातशी भेट कशी झाली, एकनाथ शिंदेंना त्या मंदिराची वाट कुणी दाखवली? केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

अकोला : शिंदेंच्या चार नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात? उद्धवसेनेकडून अपात्र ठरवण्याची याचिका दाखल

गोवा : २०२७ गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेची मोर्चेबांधणी; पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार!

महाराष्ट्र : विधान परिषदेत रंगले 'साहेब' नाट्य! एकनाथ शिंदेंच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा सन्मानपूर्वक उल्लेख; राजकीय चर्चांना उधाण

सातारा : सातारच्या घटनेचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद; लोकशाहीचा गळा घोटला : एकनाथ शिंदे, माझे रक्त निघाले, अजूनही अंग ठणकतय : शंभूराज देसाई

मुंबई : ST च्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे लोकार्पण; CM देवेंद्र फडणवीसांच्या शुभहस्ते नवे पर्व सुरू

मुंबई : सातारा ZPवरून अधिवेशनात वादंग; भाजप-शिंदेसेनेत तणाव, पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त

सातारा : ...म्हणून शंभूराज देसाईंनी त्यांचं नैराश्य यंत्रणेवर काढलं, शिंदेसेनेतच सातारा निवडणुकीवरून फूट, आमदार महेश शिंदेंनी सुनावले

महाराष्ट्र : भाजपकडून सातत्याने गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीत मंत्री-आमदारांची संतप्त भूमिका

सातारा : दोन मतं कमी करण्यासाठी..., पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शिंदेंनी CM फडणवीसांसमोरच सगळं प्रकरण सांगितलं