शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचे नाही तर मोदींच्या विरोधकांचे मतदान : राज ठाकरे

जालना : मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...

महाराष्ट्र : मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा

महाराष्ट्र : मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय

मुंबई : डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

मुंबई : ‘हरित मुंबई’साठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार; मीठ आयुक्तालयाचा आक्षेपामुळे रखडला प्रकल्प

कोल्हापूर : ..आता कशी वाजवली घंटी, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना डिवचलं; कोल्हापुरातील फलक चर्चेत

जालना : सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली

महाराष्ट्र : ...तरीही बेसावध राहू नका, आतापासूनच कामाला लागा, विधानसभेसाठी एकनाथ शिंदेंच्या सूचना