शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : मुख्यमंत्री ओबीसींकडे लक्ष का देत नाहीत?; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल

मुंबई : लोकसभेत मार पडलाय, आता गाफील राहू नका!; मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन

मुंबई : एसटी नेमकी कुठे आहे? स्टॉपवर कधी येणार?; व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाचा फज्जा

मुंबई : खा. रवींद्र वायकर यांना क्लीन चिट; हॉटेल बांधकाम प्रकरणी ‘ईओडब्ल्यू’चा क्लोजर रिपोर्ट दाखल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघावर ११ कोटींची खैरात कशासाठी? विरोधकांचा सवाल

महाराष्ट्र : ...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक; CM शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री

महाराष्ट्र : अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : ७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 

रत्नागिरी : रत्नागिरीत उद्धवसेनेला धक्का, माजी नगरसेवक शिंदेसेनेत