शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार? अजित पवार म्हणाले, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच...

पुणे : Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

मुंबई : लव्ह लेटर लिहिण्यापेक्षा...; मिलिंद देवरांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

पिंपरी -चिंचवड : Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या दौरा; महापालिका प्रशासन खडबडून जागे, जेवणाऐवजी वडापाव, पुरग्रस्तांचे हाल

पुणे : तुम्ही विश्वास ठेवा, आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू; मुख्यमंत्री शिंदेंचे पुणेकरांना आश्वासन

पुणे : Eknath Shinde: एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या, सिंहगड रोडच्या चिमुकल्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

पिंपरी -चिंचवड : Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल; सांगवीत पुरग्रस्तांनी शिंदेंसमोर वाचला तक्रारींचा पाढा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला; प्रकाश आंबेडकरांचे विधान

पुणे : Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे : Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात