शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : ‘लाव रे तो व्हिडिओ’! “सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा”; CM शिंदेंची ठाकरे गटावर टीका

फिल्मी : मुंबईतील खड्ड्यांबाबत मनिष पॉलचा प्रश्न, CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले- ३५०० कोटी खर्च करूनही...

मुंबई : मुंबई दक्षिण मतदारसंघात भाजपचा जोर ओसरला; शिंदेसेना जागा लढवीत असल्याने संथगतीने काम

महाराष्ट्र : “प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा

महाराष्ट्र : “शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री नाराज विनोद पाटील यांच्या घरी, अर्धातासाच्या बंद दाराआड चर्चेत काय ठरलं ?

महाराष्ट्र : नारायण राणे यांनी मंत्री म्हणून काय दिवे लावले, ते आता लावणार? विनायक राऊतांचा बोचरा सवाल

महाराष्ट्र : कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच

कोल्हापूर : मुख्यमंत्री कोल्हापुरात ठोकणार तळ, दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या