शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : “रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम यांनी सोडले गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

महाराष्ट्र : विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा...

नवी मुंबई : डीपीएस तलावाला नेमका कोणापासून धोका? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

महाराष्ट्र : OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन

महाराष्ट्र : अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, रामदास कदमांवर अमोल मिटकरींचा पलटवार!

महाराष्ट्र : शिवसेनेचा मूळ मतदार कुणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; वर्धापनदिनी शिंदे-ठाकरेंचा परस्परांवर घणाघाती हल्ला

मुंबई : 'मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात, मला जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा...'

महाराष्ट्र : श्रीकांत चार लाखांनी गेला होता, एक पेटी आली अन्...; एकनाथ शिंदेंनी सांगितला मतमोजणीवेळचा किस्सा