शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कल्याण डोंबिवली : Politics: मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!

कल्याण डोंबिवली : Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 

महाराष्ट्र : ८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय, एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर

महाराष्ट्र : मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!, शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा

महाराष्ट्र : हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?

महाराष्ट्र : कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...

महाराष्ट्र : ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...

मुंबई : म्हाडाच्या प्रकल्पातून मुंबईत परवडणारी घरं उपलब्ध होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले ६ निर्णय

सिंधुदूर्ग : कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिंदे, उद्धवसेना एकत्र; नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमने-सामने