शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले

महाराष्ट्र : आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, कारण काय?

ठाणे : Thane: राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान  

महाराष्ट्र : मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी; राज्य सरकारच्या योजनेवर शेतकरी नेत्याचा खोचक टोला

महाराष्ट्र : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले आश्वासन 

पुणे : वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार; पुणे काँग्रेसचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

मुंबई : 'आयएलएस'वर जातीयवाद, लैंगिक शोषणाचा आरोप; राज्य सरकारला चौकशी करण्याचे आदेश

फिल्मी : 'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

मुंबई : मिहीरने महिलेला फरपटत नेले, नंतर चालकाने अंगावरून कार नेली

मुंबई : ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार